“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

धाराशिव :सत्तेच्या नशेत चूर होऊन मल्हार पाटील यांनी केलेले वक्तव्य लोकशाही मूल्यांना धरून नसल्याची टीका शिवसेना (उबाठा) चे नेते जगदीश ...

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

तुळजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील ...

धाराशिव ब्रेकिंग | तेरखेडा येथे पवनचक्की वाहनाचा कहर; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे पवनचक्कीच्या वाहनाने दुचाकीला चिरडल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दुचाकीवर ...

शब्द पाळला! निवडून येताच उज्मासबा अजहर पठाण यांची नगराध्यक्ष काकडे यांना निवेदनाद्वारे महिलांच्या उद्यानासाठी केली मागणी..

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांच्या उद्यानासाठी जागा आरक्षित करून देण्याचा दिला होता शब्द..! धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र ...

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

धाराशिव–कळंब नगरपालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालानंतर आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

धाराशिव : नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव ...

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

धाराशिव : धाराशिव नगरपालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन झाले, एस.डी.एम.ने थेट “तात्काळ गुन्हा दाखल करा” असा आदेश असतानाही … ...

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे ‘या’ गुन्ह्याची शिक्षा?

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत मोठा वाद पेटला आहे. Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदानापूर्वी बोगस एक्झिट पोल टाकल्याचा आरोप शिवसेना ...

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत Dharashiv 2.0 या इंस्टाग्राम पेजने सरळसरळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी बोगस एक्झिट पोल टाकला—असा आरोपशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, भाजपाची ताकद आणखी वाढली

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाला आज मोठी ताकद मिळाली. विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ...

Page 5 of 16 1 4 5 6 16
error: Content is protected !!